Self Help

Items

Self Help

Home/ Self Help / Rich Dad Poor Dad (Marathi) By Robert T. Kiyosaki

Product details

  • Condition Note: No pen/pencil marks and the condition is like new.

About the Book:

या पुस्तकात पैसा, गुंतवणूक, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयांतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना रॉबर्ट कियोसाकी यांनी सोप्या करून सांगितल्या आहेत. महाविद्यालयात जा, चांगली नोकरी मिळवा, पैसे साठवा, कर्ज फेडा, जास्त काळासाठी गुंतवणूक करा, निरनिराळे पर्याय शोधा - हा जुना सल्ला, हल्लीच्या वेगाने धावणार्‍या माहितीच्या युगात अप्रचलित झाला आहे, हे ते या पुस्तकात सांगतात. त्यांच्या श्रीमंत डॅडची तत्त्वं आणि संदेश आत्ताच्या परिस्थितीला आव्हान देतं. त्यांची शिकवण लोकांना अर्थसाक्षर व्हायला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रत्यक्ष गुंतवणूक करायला प्रोत्साहित करते.
 
  • Author  :     Robert T. Kiyosaki (Author)

  • ASIN ‏ : ‎ 8183220371
  • Publisher ‏ : ‎ Manjul Publishing House; First Edition (1 February 2006); Manjul Publishing House Pvt. Ltd., 2nd Floor, Usha Preet Complex, 42 Malviya Nagar, Bhopal - 462003 - India
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 214 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8183220378
  • ISBN-13 ‏ : ‎ 9788183220378

Rich Dad Poor Dad (Marathi) By Robert T. Kiyosaki

You save ₹150
Select condition
badge

You may also like
© 2023, Bookplanet.in
Home
Shop
Bag
Account